RAAJMARA JIAJU | JAY JIJAU


राजमाता जिजाऊ मा साहेब
जिजाबाई
कन्या लखूजी जाधवांची,पत्नी शहाजी राजांची.
शिवरायांची महामाता,
स्वराज्याची धरली चिंता
स्वराज्याची धरली चिंता
महान सात्वीक पतित्रता,
उण्या; तारा, अहिल्या, सीता,
उण्या; तारा, अहिल्या, सीता,
अज्ञान परंपरा तोडण्याऱ्या,
मावळ्यांना जोडणाऱ्या, .
मावळ्यांना जोडणाऱ्या, .
शिवाजी.राजांना घडवले,
स्वराज्यासाठी लढवले,
स्वराज्यासाठी लढवले,
राजकारणालाही धुरंधर,
फिका वाटे युगंधर
जीनशिव राज्यभिषेकापाहून
मोठा झाला इंद्राहून !
फिका वाटे युगंधर
जीनशिव राज्यभिषेकापाहून
मोठा झाला इंद्राहून !
लेखक: डॉ. ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर
0 टिप्पण्या