स्वराज्याचा उदय
शहाजीराजे भोसले जिजाऊंच्या कुशी,शिवाजीराजे जन्मले मऱ्हाठांच्या वंशी
![]() |
| Rise of Swarajya |
मऱ्हाठी रयतेला कोणी उरला नव्हता धनी,
जिजाऊंनी पटवल हे शिवरायांच्या मनी,
शहाजींनीही ठसवल स्वराज्याच चित्र,
सर्व जाती धर्मांतले जमवले मित्र, न
स्वराज्याची शपथ घेतली, हरहर महादेव म्हणून,
अन्याय अत्याचार थांबवले, शासन करून
'गंड किल्ले जिंकून स्वराज्य वाढवल,
गोर गरिब जनतेला स्वातंत्र्य मिंळवल. |
परिश्रम संघर्ष करत लढाया करून,
यवनशाहीला पळवले महाराष्ट्रावरून
लेखक : डॉ. ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

0 टिप्पण्या