🔥 माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे | 🚩 इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घ्या | मराठ्यांचा गौरवशाली इतिहास | वीरांच्या कथा | नवीन लेख रोज उपलब्ध! 🚩 🔥

झलकारी- बाई | The legend of Jhalkari Bai, the look alike of Rani Laxmibai in Marathi

Marathisamarajya
0

The legend of Jhalkari Bai, the look alike of Rani Laxmibai in Marathi  झलकारी बाई

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडात इ.स. १७ व्या शतकात राजा विरदेवसींग यांनी झासी चा किल्ला बांधला.

 पुढे मराठी साम्राज्यात तो पेशवे -'कडे आला. छत्रसाल बुंदेलाने तो पेशव्यांना दिला होता. 
१७९५ पर्यंत त्यावर पेशव्यांची सत्ता होती. १८४२ मधे सुभेदार शिवरामांचे पुत्र गंगाधरराव हे झाशीच्या गादीवर बसले. ते इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीचे मांडलीक होते.
                                                  

गंगाधररावांच्या अकाली निधनानंतर त्यांची दुसरी पत्नी राणी लक्ष्मीबाईने राज्य कारभाराची सुत्रे हाती घेतली. मात्र कंपनी सरकारला ते मान्य नव्हत. 

The legend of Jhalkari Bai, the look alike of Rani Laxmibai in Marathi
Jhalakaribai



The legend of Jhalkari Bai, the look alike of Rani Laxmibai in Marathi

त्यांनी ते राज्य, संस्थान बरखास्त करून त्यावर आपला अधिकार करायचा 'The legend of Jhalkari Bai, the look alike of Rani Laxmibai' in Marathi प्रयत्न केला तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी त्यांना विरोध केला. आणी परिस्थीतीची जाणीव ठेवून लढायला सिद्ध झाल्या.

 इंग्रजाँचे कॅप्टन ह्यू रोज आणी कॅप्टन स्टुअर्ट यांनी मोठी फौज घेऊन झासी च्या किल्ल्यावर घेराव घालून हल्ला चढवला. त्यांच्या अफाट सैन्या- पुढे राणी लक्ष्मीबाईंचा निभाव लागणे शक्यच नव्हत.

 त्यांच बळ संपल. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्यावेळची कठीण परिस्थिती पाहून झलकारीबाईंनी त्यांना आपल्या लहाण शा बाळाला घेऊन सुरक्षीत स्थळी जाण्याचा मोलाचा सल्ला दिला.

 आणी त्यांनी स्वताचे कपडे राणीला देऊन त्यांचे कपडे परिधान केले आणी राणी लक्ष्मीबाईला सुरक्षीतपणान गडावरून पसार केल आणी हातात तलवार घेऊन लढाई करायला लागल्या. आणी निकरान झुंज दिली.

झाशीचे नरेश गंगाधर रावांच्या सैन्यातील निष्ठावान पराक्रमी शिपाई पुरण कोळी यांची पत्नी झलकारी बाई या देखील निष्ठा - वान, धाडसी होत्या. ते दोन्ही पती पत्नी झाशीच्या राजघराण्याशी निष्ठेन वागत होते. आताही त्यांनी तसीच निष्ठा दाखवली. आणी राणी लक्ष्मीबाईचे प्राण वाचवले.

झलकारी बाईचा जन्म 22 नोव्हेंबर १८३० सालात उत्तर प्रदेशातील झाशी जिल्हयातल्या मोजला या गावात झाला. आदिवासी कोळी घराण्याचे परंपरागत सर्व संस्कार त्यांच्यावर झाले. 

The legend of Jhalkari Bai


यमुनाबाई आई आणी सिद्धू हे । त्यांचे माता पीता त्यांची काळजी घेत होते. ते संत कबीरांची शिकवण मानणारे धार्मिक वृत्तीचे होते. ते सुत कताई करायच काम करत झलकारी बाई देखील त्यांना मदत करायच्या.

पुरन कोळी यांच्या सोबत झलकारी बाईंचा विवाह झाला. झलकारीबाई एकदा इतर बायांसोबत जंगलात सरपण आणायला गेल्या असता त्यांच्या अंगावर वाघ चाल करून आला. 

तो अचानक अंगावर आला तरी झलकारीबाई घाबरल्या नाही. त्यांनी The legend of Jhalkari Bai, the look alike of Rani Laxmibai  चाणाक्षपणान आपल्या हातातील कु-हाड वाघाच्या जबड्यात घातली. त्या मुळे वाघाच्या तोंडात जखम झाली. 

तो सावध व्हायच्या आतच त्यांनी त्याच कुऱ्हाडीचा जोरदार घाव वाघाच्या मस्तकावर चपळाईन घातला आणी असे अनेक घाव घालून जागीच तर केल. 

त्यांच्या सोबत असलेल्या चन्ना आणी रमची यांनी ही प्रत्यक्ष पाहीलेली घटना गावात सांगीतली तेव्हा गावातील सर्व बायां माणस त्यांना भेटायला येवून कौतूक करत होते.

झलकारी बाईनी लक्ष्मीबाई राणी साहेबांना किल्लातून काढून देवून, त्यांचे प्राण वाचवून स्वताचा जीव धोक्यात घातला आणी हातात तलवार घेऊन लढत होत्या.

 Jhalkari Bai, the look alike of Rani Laxmibai 

लढाईकरणारी बाई राणी लक्ष्मीबाई नसून ती दुसरीच कुणी आहे हे जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांना समजल तेव्हा त्यांना आश्चर्य वाटल आणी रागही आला. त्यांनी जरबेच्या भाषेत कॅप्टन ह्यू रोजन विचारल होत.

लढाई करणारी बाई तू राणी लक्ष्मीबाई नाही, तू कोण आहेस? तुला मरणाची भिती नाही वाटत?

त्याच्या या प्रश्नाला झलकारीबाईंनी धिरान उत्तर देत म्हटल होत. मी मरणाला न घाबरणारी झलकारी बाई आहे! अस म्हणून त्या त्वेषान लढत होत्या. इंग्रजांच्या प्रचंड आधुनीक बंदूका, 

तोफांचा सामना करून लढता लढता त्या पकडल्या गेल्या. काही दिवस त्यांना कैदेत ठेवल. 

आणी दि. ५ एप्रील १८५८ राजी फाशी देण्यात आली. एक आदिवासी  "The legend of Jhalkari Bai, the look alike of Rani Laxmibai"  निष्ठावान, निडर, पराक्रमी महीला स्वातंत्र्य प्रेरणेन बलाढ्य इंग्रजांच्या सेनेसोबत लढाई करता करता शहीद झाली. 
आणी भारताच्या इतिहासात अमर झाली.

लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
3/related/default