Naik Gulab Singh aadiwasi गुलाब नाईक, नाशीक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या वडनेर या लहाणशा गावात इ.स. १८८५ मधे गुलाब सींग नाईक यांचा जन्म झाला.
त्यांच्या लहाणपणातच त्यांचे आईवडील वारले असल्याने त्यांच्या काकांनी त्यांच पालण पोषण केल.
![]() |
| Naik Gulab Singh aadiwasi |
काकांच्या घरी म्हशींच दुध नेहमी असायच ते गुलाब नाईकांना भरपूर मिळाल्यान ते लहाणपणापासूनच धष्टपुष्ट -बलदंड शरिराचे होते. त्यातच त्यांना इतर सहकाऱ्यांसोबत शारिरीक कसरतीचीही सवय लागली. ते उत्तम कुस्ती पटूही होते.
Naik Gulab Singh aadiwasi
एकदा काहीतरी कारणावरून गुलाबसींगांचे काका त्यांच्यावर रागावले. स्वाभिमानी नाईकांना ते सहन झाल नाही. त्यांनी काकांच घर सोडल आणी जंगलात निघून गेले.
आणी जंगलातच रहायला लागले. इथे राहून त्यांना बाहेरच्या 'Naik Gulab Singh aadiwasi' जगाची ओळख झाली. सावकार, ब्राम्हणांतील काही लोक आदिवासींचे शोषण करत होते. इंग्रजांच्या अभयान सर्व व्यवस्थीत होत होत.
त्यांच्या विरोधात आवाज उठवणारांवर इंग्रज शिपाई कारवाया करत होते. हे सर्व पाहून गुलाबसिंग हळहळले आपल्या लोकांच्या सुखासाठी, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी काहीतरी करावे अशी त्यांना तळमळ लागली.
आदिवासी, गरिबांना लुटणायांच्या विरोधात गुलाब नाईकांनी मोहीम काढली. त्यांनी जमवलेली संपत्ती लुटून ते गोरगरीबांना वाटून दसायला लागले. अन्याय अत्याचार करणारांना कठोर शिक्षा करायला लागले.
आदिवासी, गरिबांना लुटणायांच्या विरोधात गुलाब नाईकांनी मोहीम काढली. त्यांनी जमवलेली संपत्ती लुटून ते गोरगरीबांना वाटून दसायला लागले. अन्याय अत्याचार करणारांना कठोर शिक्षा करायला लागले.
Naik Gulab Singh aadiwasi information
स्त्रीयांवर अत्याचार करणारांना जबर शिक्षा करायला लागले. त्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढायला लागल्या. तेव्हा इंग्रज सरकारन त्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक प्रयत्न केले.
१९११ मधे खाकुर्डी येथे स्वतंत्र पोलीसचौकी उभारली. रात्रीच्या अंधारात पोलीस त्यांचा शोध घेत होते तर गुलाबसिंग हे त्याच शिपायांना अंधारात भारत होते.
असे कितीतरी शिपाई त्यांनी मारले व आपल कार्य सुरू ठेवल गुलाबसींग हाती लागत नाही म्हणून खाकुर्डी, सटाणा, वडनेर, मालेगाव येथील पोलीसांनी मिळून त्यांना पकडण्यासाठी घेराव घातला. मात्र याचा सुगावा लागताच गुलाबसींग मांगी तुंगीच्या पहाडाला घेराव घालून बसलेल्या सर्व शिपायांच्या हातावर तुरी
देवून ते पहाडाच्या दुसऱ्या बाजून खोल दरीत उतरून पसार झाले.
भगवान शंकरजी हे गुलाबसींगांच आराध्य दैवत. अढळ श्रध्दास्थान. वडनेरच्या शिवालयात ते नेहमी यायचे. महाशीवरात्रीला मात्र काही झाल तरी दर्शन घेतल्या शिवाय ते रहात नसत.
भगवान शंकरजी हे गुलाबसींगांच आराध्य दैवत. अढळ श्रध्दास्थान. वडनेरच्या शिवालयात ते नेहमी यायचे. महाशीवरात्रीला मात्र काही झाल तरी दर्शन घेतल्या शिवाय ते रहात नसत.
महा शिवरात्रीला ते येणारच' अस ऐकून इंग्रजांचे मोठमोठे अधीकारी सापळा लावून बसले होते. की गुलाबसींग येण्याची वाट पहात होते. गुलाबसीगांना ही खबर मिळाली होतीच. Naik Gulab Singh aadiwasi त्यांनी बंजाराच्या वेषात येवून आपल्या आराध्याच शंकरांच श्रध्देन दर्शन घेतल. आणी परत जाताना एका शिपायाला म्हणाले, जा, तुझ्या साहेबाला सांग, तुझा बाप येवून गेला!
त्यांच्या अशा वागण्यान पोलीस अधिका-यांची चांगलीच मानहानी झाली. एवढे प्रयत्न करूनही गुलाबसींग हाती लागला नाही. आणी तो इथे येवूनही गेला
गुलाबसिंग यांचा आवळ्या नावाचा बिश्वासू जोडीदार होता. तो अचानक पोलीसांच्या गोळीची शिकार झाला नी त्यांच्या हाती लागला. त्यांनी त्याला तुरूंगवासात ठेवला होता त्यावर गोळी काढून उपचार केले होते.
त्यांच्या अशा वागण्यान पोलीस अधिका-यांची चांगलीच मानहानी झाली. एवढे प्रयत्न करूनही गुलाबसींग हाती लागला नाही. आणी तो इथे येवूनही गेला
Naik Gulab Singh aadiwasi marathi
गुलाबसिंग यांचा आवळ्या नावाचा बिश्वासू जोडीदार होता. तो अचानक पोलीसांच्या गोळीची शिकार झाला नी त्यांच्या हाती लागला. त्यांनी त्याला तुरूंगवासात ठेवला होता त्यावर गोळी काढून उपचार केले होते.
आता तो बरा झाला होता. मात्र तो तुरुंगात गेल्यापासून गुलाब सींगांना चैन पडत नव्हती ते त्याला सोडवून आणायची कशी योजना करावी असा विचार करत होते.
एके दिवशी त्यांनी ठरवल. आणी पोलीसांच्या उच्च अधिकारी बनून सटाण्याला सुरुंगाजवळ गेले. तेथील शिपायांनी अधिकारी समजून त्यांना सॅल्यूट केला.
त्यांनी आवळ्याची विचारपूस करायच्या निमित्तान तिकडे गेले. शिपायांनी दार खोलल. आणी इशारा करून आवळ्याला पळून जायला सांगीतल.तो तुरूंगाबाहेर पळून गेला.
त्याला पकडण्याच्या बहाण्याने गुलाब सींगही त्याच्या मागून पळत निघून पसार झाले.
गुलाबसिंगाना पकडण्यासाठी इंग्रजांनी पाच हजारांचे बक्षीस "Naik Gulab Singh aadiwasi" जाहीर केले. मात्र तरी ते सापडले नाही. शेवटी ते थकले. व म्हातारपणान त्यांच निधन झाल.
लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

0 टिप्पण्या