Bhagoji Naik 1857 Krantikari भागोजी नाईक , महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्हयात, सिन्नर तालुक्यात
नांदूर शिंगोटे गावात भिल-आदीवासी परिवारात भागोजीं जन्म झाला. त्यांच्या आईंच नाव गिरीजाबाई होत.
त्यांचे वडील कोतवालाच काम करायचे. घरच्या अत्यंत गरिबीच्या परिस्थीती मुळे त्यांना शिक्षण घेता आल नाही.
![]() |
| भागोजी नाईक |
भागोजींना कळायला लागल्यापासूनच इतर लोकांच्या शेळ्या मेंढ्या चारायच काम कराव लागल.
Bhagoji Naik 1857 Krantikari
या काळात त्यांनी इतर गुराख्यांकडून नेमबाजी तीर-बाण चालवणे, गोफण, गुलेरव्दारा दगडफेक -मारा करणे, काठी फिरवणे शिकून घेतले व त्याचा सतत सराव करून त्यात चांगले तरबेज झाले. शूर काटक, धाडसी भागोजी स्वभावान प्रामाणीक, निष्ठावान होते.
भागोजी गुरं चारायला गेलेले असताना जंगलातील वाघान एका 'Bhagoji Naik 1857 Krantikari' वासरावर हल्ला केला. तेव्हा त्यांनी आपल्या हातातील कुऱ्हाडीने प्रतिहल्ला करून, झुंज देत त्या वाघाला ठार केल.
भागोजी गुरं चारायला गेलेले असताना जंगलातील वाघान एका 'Bhagoji Naik 1857 Krantikari' वासरावर हल्ला केला. तेव्हा त्यांनी आपल्या हातातील कुऱ्हाडीने प्रतिहल्ला करून, झुंज देत त्या वाघाला ठार केल.
या घटनेने त्यांच सर्वत्र कौतुक झाल. नाव पसरल. त्यांच्या त्या बहादुरीची खबर थेट इंग्रज अधिकाऱ्यांपर्यंत गेली. त्यांनी भागोजींना सैन्यात भरती करून घेतल. भागोजी आपल काम प्रामाणीकपणान व निष्ठेन करत होते.
आपली सत्ता वाढवण्यासाठी इंग्रज गरिबांवर, आदिवासींवर अन्याय, अत्याचार करत होते. दहशत राखत होते. आणी आपल्या- तीलच काही लोक सावकार अमीनदार त्यांना मदत करत होते.
आपली सत्ता वाढवण्यासाठी इंग्रज गरिबांवर, आदिवासींवर अन्याय, अत्याचार करत होते. दहशत राखत होते. आणी आपल्या- तीलच काही लोक सावकार अमीनदार त्यांना मदत करत होते.
हे कृत्य भागोजींना योग्य वाटत नव्हत. आपल्याच समाजबांधवांवर अशा कारवाया करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांचा त्यांनी विरोध केला. व त्या कारवाया थांबवण्यासाठी आग्रह धरला.
मात्र इंग्रजांनी त्यांना सरकार- द्रोही ठरवल आणी विद्रोह करणारांना साथ दिली. असा आरोप करून नोकरीवरून बडतर्फ करून तुरुंगात टाकल. पुढे तुरुंगातून सोडताना त्यांच्याकडून राजनीष्ठेच जामीनपत्र मागल मात्र स्वाभिमानी, निडर भागोजींनी तो प्रस्ताव ठोकरून लावला. त्याला स्पष्ट नकार दिला.
तुरूंगवासाच्या शिक्षेन भागोजींच्या मनात इंग्रजांविषयी तिरस्कार भरला. त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारल. त्यांनी समाज बांधवांना-आदिवासींना संघटीत करून स्वतंत्र सेना उभी केली. आणी कारवाया सुरू केल्या.

त्यांच्या सरकार विरुध्दच्या कारवाया वाढायला लागल्या तेव्हा संगमनेरच्या मामले- दारान त्यांना शरण यायच आवाहन केल. भागोजींनी मात्र ते धुडकावून लावल.
इ. स. १८५७ मधे भारतभर स्वातंत्र्य संग्राम उफाळलेला असताना भागोजी ही त्यात सहभागी होऊन इंग्रजांच्या विरोधात कारवाया करत होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदनगरचा पोलीस सुप्रीडेंट जे डब्लू हेण्ड्री सज्ज झाला. त्यान आधी भागोजींच्या गुप्त ठिकाणांचा शोध घेतला आणी योजना आखून त्यांच्यावर हल्ला केला.
Bhagoji Naik 1857 Krantikari information
नांदूर शिंगोटे गावाजवळील डोंगराळ भागात दोन्ही दळात घनघोर लढाई झाली. भागोजी आणी त्यांचे आदिवासी साथीदार वाघाच्या चपळाईन लढले. त्यात जे डब्लू हेण्ड्री आणी त्याचा अंगरक्षकाल्या भागोजींनी ठार केले. त्या लढाईत इतरही अनेक इंग्रज शिपाई आणि अधिकारी मेले तर काही ठार झाले. उरलेले पळून गेले.
भागोजींच्या या मोठ्या लढाई जिंकल्यान त्या परिसरात त्यांच नाव झाल. आदिवासी लोक त्यांच स्वाभिमानान कौतुक करू लागले. आदर करायला लागले. लोकांत Bhagoji Naik 1857 Krantikari स्वातंत्र्य प्रेमाची भावना उफाळून आली. ते भागोजींना सहकार्य करायला बागले. त्यांच्या प्रेरणेने राहूरीच्या परिसरात पुयाजी नाईकांच्या नेतृत्वात स्वतंत्र आदिवासी सेना तयार झाली. आणी ते देखील इंग्रजांच्या विरुद्ध कारवाया करायला लागले.
दि १८ आक्टोबर १८५७ रोजी नगर जवळील समशेर पुर इथे भागोजींची आदिवासी सेना आणी इंग्रजी सेनेत पुन्हा जोरदार लढाई झाली. सातही इंग्रजी सैन्यातील कर्नल कॅमन लेप्टनंट ग्रॅहम, मेजर चॅपमन हे अधिकारी आणी अनेक शिपाई जखमी झाले. आणी जीव वाचवत पळून गेले.
दि ११ नोहेंबर १८५७ या दिवशी आदिवासी लोकांनी इंग्रज सरकारचा त्र्यंबकेश्वर येथील खजीना लुटून नेला. या गोष्टीचा इंग्रजांना खुप राग आला. त्यांनी त्या परिसरातील अनेक लोकांना पकडून फासावर लटकवल.

दि १२ नोहेंबर रोजी आदिवासींनी पेठ महाल भागात मोठा विद्रोह केला आणी हरसूल सरकारी खजीना लुटला. तसेच सरकारी कागदपत्रांची जाळून होळी केली.
ही वार्ता ऐकून चवताळलेला इंग्रज अधिकारी कैप्टन नुलाल तिथे तातडीन आला. त्यान सोबत मोठ सैन्य आणल होता मात्र तोपर्यंत आदिवासी स्वातंत्र्य सेनानी निघून आधीच पसार झाले होते.
तरीही लालसेन अनेक आदिवासींना पकडून कैद केल. त्यांच्या मदतीसाठी भागोजी आपल्या साथी दारांना घेऊन आले. परंतू कॅप्टन नुतालच्या २००० सैन्यापुढे त्यांचा निभाव लागणे शक्यच नव्हत.
दि. १९ डिसेंबर १८५७ रोजी इंग्रजी सैन्याच्या १० स्वतंत्र तूकड्या आल्या. कॅप्टन वॉकर आणी कॅप्टन बॉस्वेल हे त्यांच नेतृत्व करत होते. त्यांनी त्या परिसरात दहशत पसरवली. आणी भागोजींना पकडण्यासाठी फिरायला लागले मात्र भागोजी काही सापडत नव्हते.

दि. १८ फेब्रुवारी १८५८ रोजी भागोजींनी येवल्याच्या किल्ल्यावर अचानक हल्ला करून ४० इंग्रज शिपायांना ठार केला कंप्टन नुलाल मात्र पळून गेला त्यानंतर भागोजीनी सेना वाढवली आपला मुलगा यशवंतलाही त्यात घेतल.
दि ५ जुलै १८५९ रोजी संगमनेर तालुक्यातील अमोदरा इथे इंग्रजांसोबत झालेल्या घनघोर लढाईत यशवंत मारल्या गेला. ते दुःख मनात ठेवून भागोजी इंग्रजांना सळो की पको करून सोडत होते. अचानक छापे मारून इंग्रजांना ठार करत होते. त्या धावपळीत त्यांचा साथीदार पुयाजी नाईक पकडला गेला.
त्याचा बदला भागोजीनी दि आक्टोबर १८५९ रोजी कोपरगाव जवळील कोन्हाळे गावात विद्रोह करून घेतला.
कॅप्टन नुताल भागोजींना पकडण्यासाठी जीवाच रान करत होता' त्यान भागोजींना पकडून देणाराला, त्यांची खबर सांगणाराला मोठी रक्कम आणी जमीन द्यायच जाहीर केल.साच्या लालसेन अ लोकं टपून होते.
कॅप्टन नुताल भागोजींना पकडण्यासाठी जीवाच रान करत होता' त्यान भागोजींना पकडून देणाराला, त्यांची खबर सांगणाराला मोठी रक्कम आणी जमीन द्यायच जाहीर केल.साच्या लालसेन अ लोकं टपून होते.
Bhagoji Naik 1857 Krantikari marathi
त्यातलाच मिठासागर गावचा एक ब्राम्हण होता त्यान भागोजी सिन्नर जवळच्या सांगवी गावात खंडेराव काळेंच्या घरी जातो. अशी खबर दिली.
त्यानुसार मेजर फ्रॉक्साचरने रात्री सापळा लावून घेराव टाकला. रात्री मुक्कामाला गेलेले भागोजी पहाटे तिथून निघायला लागले तेव्हा इंग्रजांनी अचानक हल्ला केला तरीही न "Bhagoji Naik 1857 Krantikari" डगमगता भागोजींनी त्यांचा सामना केला.
जोरदार लढाई होत होती दोन्ही कडचे लोक मरून पडल होते. अचानक एक गोळी येवून भागोजींच्या छाताडात घुसली. आणी लढता लढता ते शहीद झाले.
आपल्या समाजबांधवांसाठी, स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलीदान दिल.
पुणे मार्गावरील डोंगर घाटीत भागोजीच्या वास्तव्याची जागा भागोजी नाईकांचा घाट म्हणून ओळखला जातो.
लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

0 टिप्पण्या