गोनो - पिंगुआ | GONO PINGUAa - AADIVASI KARANTIKARI information

GONO PINGUAa - AADIVASI  KARANTIKARI information   गोनो पिंगुआ  इंग्रजांविरुद्ध १८५७ च्या उठावात भारतभर आंदोलणं सुरू होते. झारखंड राज्यातही अनेक ठिकाणी असे विद्रोह होत होते.



GONO PINGUAa - AADIVASI  KARANTIKARI information
GONO PINGUAa - AADIVASI  KARANTIKARI 


GONO PINGUAa - AADIVASI  KARANTIKARI information

  कोल्हान फोडाहाचे राजा अर्जुन सिंहाने गोनो पिंगुआ  'GONO PINGUAa - AADIVASI  KARANTIKARI information' यांना आपल सरदार नेमला. त्यांनी ही आदिवासी समाजबांधवोजा जमवून विद्रोह सुरू केला.

 त्यांनी आधी चांगली तयारी करवून घेतली. निष्ठावान सैनीकांना संघटीत केल. व्यापाऱ्यांना त्या सैन्याला अन्न पुरवायला सांगीतल. 

लोहारांना तीर, कुऱ्हाडी भाले, तलवारी मोठ्या प्रमाणात बनवायला सांगीतल. त्यांची तयारी, आणी धाडस पाहून मुंडा - मान की लोकांनीही त्यांना सहकार्य देण सुरू केल.

GONO PINGUA - AADIVASI  


संपूर्ण कोल्हान भागात विद्रोहाची ललकारी पसरली. त्यामुळे इंग्रज अधिकारी, सैन्य खळबळून जाग झाल. ते विद्रोह हानुन पाडण्यासाठी सज्ज झाले.

 जैतगढ़ मधे विद्रोहींनी मग्रूर जमादार आणी त्याच्या दोन साथीदारांना ठार केल. चाईबासाला जाणार अन्न मधेच लुटून घेतल. 

गोनोंच्या नेतृत्वात मोगरा आणी सेंरेगीया घाटीत इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत इंग्रजी फौजेचा पार धुव्वा उडाला. त्यात कॅप्टन हेल आणी लेप्टनन बर्च सह अनेक सिपाई गंभीर घायाळ झाले. 

आदिवासींनी इंग्रजांना तीर, गुलेर, गोफणीतून दगडांचा मारा करत ७ मैल पर्यंत पळवत नेल. शेवटी मजबूर होऊन इंग्रजांनी शेखावली बटालीयन आणि १०० युरोपीय सैनीकांना बोलवल.

GONO PINGUAa - AADIVASI  KARANTIKARI


 पुन्हा लढाई सुरू झाली. पुन्हा इंग्रजांना हरवून आदिवासी विजयी झाले.

असे अनेक वेळा खंबीर नेतृत्व आणी नियोजीत पराक्रम करून गोनो यांनी आपल्या साथीदारांसह इंग्रजी सैन्याचा धुव्वा उडवून विद्रोह सुरूच ठेवला. 

आणी इंग्रजांना परेशान करून सोडल शेवटी ते इंग्रजांच्या हाती लागले त्यांना जन्मठेपेची सजा झाली.

लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या