शंकरशहा आणी - रघुनाथ शहा | Shankar Shah and Raghunath Shah upsc


Shankar Shah and Raghunath Shah upsc   इंग्रजांच्या जुलुमी राजवटीच्या विरोधात इ.स. १८५७ मधे भारतभर अनेक प्रांतातून, गावागावांतून आदिवासी आवाज उठवत होते. इंग्रजी सत्तेला हादरे देत होते. 

त्यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी, त्यांना भारतातून पळवून लावण्यासाठी प्राणांची बाजी लावून झटत होते. 

                                                    
Shankar Shah and Raghunath Shah upsc
Shankar Shah and Raghunath Shah 

मित्रानो आज आपण कारांतीकारी रघुनाथ शहा आणि शंकर शहा यांच्याविषयी जाणून घेऊ.

Shankar Shah and Raghunath Shah upsc



असेच मध्यप्रदेशातील गढमलच्या गोंड आदिवासी घराण्यातील शंकरशहा गोंड यांनीही आपल्या आदिवासी समाज बांधवांवरील अन्याय अत्याचारांच्या विरोधात इंग्रजी सत्तेच्या विरोधात आवाज उठवला, विद्रोह केला.


                                                                 Shankar Shah and Raghunath Shah upsc

                                                                     शंकरशहा रघुनाथ शहा

शंकरशहा यांनी आपल्या आदिवासी बांधवांना पुरवा-जबलपूर येथे गुप्तपणान एकत्र जमवून बैठक घेतली. आणी इंग्रजांच्या विरोधात लढा द्यायच आवाहन केल. 

जमलेल्या सर्व आदिवासी लोकांनी, भिलांनी त्यांना मरेपर्यंत 'Shankar Shah and Raghunath Shah upsc' इंग्रजांशी लढा देण्याच, सहकार्य करायच आश्वासन दिल. त्यानंतर शंकरशहांनी तन मन धनान स्वतःला इंग्रजांच्या विरुद्धच्या लढ्यात झोकून दिल.

Shankar Shah and Raghunath Shah 


 त्यात त्यांचा मुलगा रघुनाथ शहा देखील सामील झाला. त्या दोन्ही बापलेकांनी स्वता नेतृत्व करून आदिवासी बांधवांसह विद्रोह सुरू केला

 इंग्रजांना मदत करणारे जमीनदार सावकार यांना लुटणे, इंग्रजांच्या चौक्या जाळणे, शिपायांना ठार करणे, त्यांच्यावर हल्ले करणे असे प्रकार करायला लागले. 

त्यांच्या या कारवाया थांबवण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी Shankar Shah and Raghunath Shah upsc इंग्रजांचे शिपाई अधिकारी अनेक प्रकारे प्रयत्न करत होते. 

आदिवासींना धाक दाखवून जरब-दहशतीन त्यांचा ठाव ठीकाणा विचारत होते. मात्र त्यांना तशी माहीती कोणीही देत नव्हत.

 इंग्रजांनी लोकांना प्रलोभन-लालूच द्यायचंही जाहीर केल. रानोमान शिपाई फिरत होते.


Shankar Shah and Raghunath Shah MRAATHI


एके दिवशी शंकरशहा आणि रघुनाथ शहा विद्रोह करून आल्यावर एके ठिकाणी आराम करत असल्याची एका गद्दारान इंग्रजी शिपायांना खबर दिली.

 त्यांनी तातडीन सापळा रचून चौफर घेराव घालून हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याला त्या दोन्ही बापलेकांनी मोठा प्रतिकार केला. 

मात्र बंदूका, इंग्रजांच मोठ सैन्य यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. ते पकडले गेले. पुढे त्यांच्यावर खटला भरला. त्यात त्यांना देहदंडाची शिक्षा झाली. आणि आधी त्यान शरण यायच आवाहन केल.
तसी संधी देण्यात आली. तो प्रस्ताव त्या स्वाभिमानी पितापुत्रांनी धुडकावून लावला. 

बाहेर त्यांचे सहकारी सर्व आदिवासी "Shankar Shah and Raghunath Shah upsc" धुमाकूळ घालत होते. विद्रोह करत होते' तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही बापलेकांना तोफांना बांधून दि. १८ सप्टेंबर १८५८ रोजी ठार केल.

भारताच्या इतिहासात आदिवाशिंसाठी लढता लढता शंकर शहा आणी रघुनाथशहा अमर झाले.

लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या