गया - मुंडा | Gaya munda was the leader of

 Gaya munda was the leader of  गया मुंडा,  बिरसा मुंडांनी आदिवासींच्या उध्दारासाठी त्यांच्या संरक्षण व हक्कांसाठी बलाढ्य इंग्रजी सत्तेच्या विरोधात विद्रोह करून स्वताचे बलिदान दिले व मोठी क्रांती घडवून ते अमर झाले.

 त्यांना त्यांच्या या कामात हजारो आदिवासींनी मोलाच सहकार्य केल होत.


                                                       
Gaya munda was the leader of
 Gaya munda was the leader of


 त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच ते एवढी मोठी क्रांती घडवू शकले. त्या सर्व सहकाऱ्यांच योगदान मोलाच होत. त्यातीलच एक सहकारी होते गया मुडा

 Gaya munda was the leader of krantikari

गया मुंडा यांचा जन्म बिरसा मुंडा यांच्याच गावात कुंटी झारखंड मधल्या तजना नदिकाठावरील एटोकडीह जवळ या गावात झाला. 

गया मुंडा हे बालपणा पासूनच खुप धाडसी बलशाली व निशाणेबाज होते. तरुणपणात तर  'Gaya munda was the leader of' त्यांच धाडस आणि निशाणेबाजी अप्रतीम होती. 

कुऱ्हाड फेकून मारण्यात त्यांचा चांगला हात तरबेज होता. हातातील कुऱ्हाड निशाणा लावून फेकून त्यांनी इंग्रजांचा शिपाई जयराम याला जागीच ठार केल होत.

 त्यांच धाडस, शौर्य निष्ठा, स्वराज्यप्रेम, आदिवासी बांधवांप्रती आदर अशा सद्‌गुणांनीच त्यांनी बिरसा मुंडांच्या विद्रोहाने भारावून गेले आणी त्यांच्या कार्यात सहभागी झाले.

बिरसा मुंडांनी जी फौज-सेना जमवली होती त्याच नेतृत्व गया मुंडा करत होते ते सेनापती होते.


 Gaya munda was the leader 

 नि मोलाची जबाबदारी सांभाळून बिरसा मुंडांना सहकार्य करत होते. त्यांच्या या कामात त्यांची पत्नी व मुलेही सहभागी होऊन सहकार्य करत होते.

इंग्रजांना भारतातून नेस्तनाबूत करायचच! असा विचार  Gaya munda was the leader of  करून त्यांनी योजना बनवून इंग्रज नाताळचा सण बनवण्यात मग्न असताना एकाचवेळी अनेक ठिकाणी चर्चवर हल्ले करून अनेक इंग्रज लोकांना ठार केल. 

त्याचा राग येवून इंग्रजांनी डोंबारी बारी - पर्वताला मोठा घेराव घालून गया मुंडा त्यांचा परिवार आणी इतर लोकांना ६ जानेवारी १९०० मधे पकडल. 


 Gaya munda  the leader 

त्यातील गया मुंडाना त्याच दिवशी फाशी दिली. त्यांचा मुलगा सानरे यालाही फाशी दिली. आणखी एका साथीदारालाही फाशी दिली ४ लोकांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोटावली

 त्यात त्यांचा मुलगा जयमासी मुंडाही होता. तर ४७ लोकांना कठोर  "Gaya munda was the leader of"  शिक्षा केली त्यात गया मुंडांची पत्नी माणकीबाई ला २ वर्षाची शिक्षा झाली.

लेखक : ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या