गव्हाळी -- मराठी कविता | Ghavali: Creative richness in Marathi literature


गव्हाळी


गव्हाळ गौर वर्ण तुझा ग्
नाक हे चाफेकळी,
टिकलीने भाळ शोभे
वर रूळे सोनेरी केसलळी
शोभतसे कुंकुम हा
कुरळ्या तिरप्या भांगी,
सडपातळ सुडौल काया
नक्षीची सार्डी खुले अंगी तंग चोळीत शोभती उंर
भाव दाविती मदनाचा
जड पडल्या आवाजी जाणवे
तुज गंध जडला प्रणयाचा
चालण्याची तव खुबी न्यारी
कमर घेई लकब आगळी,
साज श्रृंगाराने साजते
गळा खुलते सोन साखळी निसर्ग सुंदर असुन तरीही
हौस तुला ग नटण्याची,
प्रियकर सागरा मिळता
उंचबळेल ओघ प्रितिची
मादक तब नजरेने मज घायाळ करून ठेले
ओलेती पाहिले तुज नी
मम भानच ग् हरले पाडी आला आंबा तुझा झोकाळती उरोज पक्षी, भरले नितिंब हलती कंबरे खाली हरविले चित्ता मिनाक्षी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या