भिल्लांचे - पौरानिक थोरपण | Puranic Nobility of the Bhils in Marathi


Puranic Nobility of the Bhils in Marathi  भिल्लांचे पौरानिक थोरपण - नमस्कार  मित्रांनो , आज आपण भिल आणि त्यांचे पौराणिक  थोरपण याविषयी माहिती पाहू.


                                              

Puranic Nobility of the Bhils in Marathi
Puranic Nobility of the Bhils in Marathi


चला तर  सुरुवात करुया आजच्या विषयला


Puranic Nobility of the Bhils in Marathi


पार्वती

संपूर्ण मानवजात ही एकच असून त्यांच्या राहणीमान  'Puranic Nobility of the Bhils in Marathi'  व व्यवसायावरून त्यांची सामाजीक ओळख होऊ लागली हे आता सर्व मान्यच आहे. 

अशाच सामाजीकतेत भगवान शिवशंकरजी यांनीही आपल देवपण-श्रेष्ठत्व सोडून सामान्य माणसाच जीवन जगून या सामाजीकतेला श्रेष्टत्व बहाल केलेल आहे. 

पौराणीक ग्रंथात् विशेषतः शिव पुराणात त्याचा संदर्भ आहे.

त्याविषयीची कथा थोडक्यात अशी, नारदांच्या सांगण्यावरून पार्वतीने भगवान शंकरांकडे सारीपाट खेळण्याचा आग्रह धरला. स्त्री हट्ट पुरवण्यासाठी शंकरजी ही खेळाला राजी झाले.

 खेळ सुरू झाला. त्यात शंकरजी हरले. आधीच ठरल्या नुसार त्यांना सर्व वैभव सोडून निघाव लागल. आता त्यांना पार्वतीचा तीच्या हट्ट धरण्याचा रागही आलेला होताच. 

ते कोणालाही काहीही न सांगता निघाले ते थेट दक्षीणे कडील पर्वतावर (सध्याच्या कुंथलगीरीच्या सहयाद्री पर्वत जाऊन घोर तपश्चर्या करायला लागले. 


Puranic Nobility of the Bhils 


इकडे त्यांच्या वियोगाने पार्वती बेचैन झाली. त्यांना एकट रहाण असहय झाल. ती राना वनांत शंकरांचा शोध घेत फिरायला लागली. व भटकत भटकत शंकरांना शोधून काढल. त्यांचा शोध तर लागला, पण त्यांना आता ध्यानातून जागृत कस करायचं , त्यांची समजूत कशी काढायची? याचा ती विचार करायला लागली. पूर्ण विचार करून तीने भिल्लीणीचे रूप घेतले. व ध्यानस्थ बसलेल्या भगावान शंकरा समोर नर्तन सुरू केले. बराच वेळ पर्यंत त्यांनी अस नर्तन सुरूच ठेवल तेव्हा भगवान शंकरजी ध्यान  Puranic Nobility of the Bhils in Marathi सोडून भानावर येवून तीचा तो नाच पहात होते तो नाच पहाण्यात मग्न झालेले होते. आणि तो नाच पाहता पाहताच त्या भिल्लीणीवर मोहीत होऊन म्हणाले,

हे सुंदरी! मी तुझ्या या रूपावर भाळलो आहे तू माझ्याशी लग्न करायला राजी हो! आपण लग्न करून आदर्श संसार करू!

पार्वतीने प्रथम लटकाच नकार दर्शवला. म्हणाली, घरी आपली पत्नी असेल! ती मला सवत म्हणून स्विकारणार कशी? अशा प्रकारे समजावण्याचा (लटका) प्रयत्न केला मात्र शंकरजी आपले ठामच होते. 

त्यांनी लग्नाचा आग्रहच धरला. त्यांच्या आग्रहावरूनच त्या दोघांचा शिखर शिंगणापूर येथे विवाह संपन्न झाला. विवाहानंतर पार्वतीने आपल खर स्वरूप प्रगट केल, आणी आपल्या निष्ठा- प्रेमाची, निःसीम भक्तीची, पतीव्रता धर्माची साक्ष दिली. 

अजूनही सहयाद्री पर्वतावर शिखर शिंगणापूर येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात (जी सातारा ता. माण) चैत्र शुद्ध पंचमीला पार्वतीच्या भिल्लीणीच्या वेषातील आणी भगवान शंकरांचा विवाह लावण्याची प्रथा मोठ्या श्रध्देन जोपासली जाते.

 भारताच्या काना कोपऱ्यातून हजारो भावीक यावेळी भक्तीने- श्रध्देने येतात. यावरून पार्वती देवीने भिल्लांच्या थोरपणाचा सन्मान केलेला आहे, 

तसेच भगवान शंकरांनीही तसाच - भिल्लीणी च्या वेषातील पार्वतीचा स्विकार करून त्यांना श्रेष्ठत्व दिलेल आहे. तेव्हापासून भिल पार्वतीला आपली कन्या आणी भगवान शंकरजीना जावई समजून निष्ठेन श्रद्धा ठेवतात व भक्ती भावाने पूजा करतात.


Nobility of the Bhils in Marathi


भगवान शंकरजी (किरातार्जुन)

पांडव वनवासात असताना त्यांच्यावर अनेक संकटे येत होती. 

ती निवारण्यासाठी भगवान कृष्ण व व्यासांच्या सांगण्यावरून अर्जुनाने भगवान शिवांची घोर आराधना केली 

तेव्हा भगवान शंकरजींनी त्या किराताच्या - भिलाच्या वेषात दर्शन देऊन  "Puranic Nobility of the Bhils in Marathi"  आशिर्वाद दिला व संकटांच निरसन केल होत. (शिव पुराण)


लेखक : ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या