Bheema Naik Aaadivaasi भीमा नायक- मध्य प्रदेशातील बड़वानी जिल्ह्यात धाबाबावडी जवळच्या पंचमहाली गावात इ.स १८१५ च्या जवळपास रामा नायक व सुरसीबाई या भील दाम्पत्याच्या पोटी भीमा भीलचा जन्म झाला
भीमा नायकांची आई सुरसीबाई यांना भीलांचे पारंपारीक हत्यार तीर, भाला, गोफण-गुलेर चालवायची कला अवगत होती म्हणून त्यांनी भीमा नायकांना त्या शस्त्रांच ज्ञान दिल.
![]() |
| Bheema Naik Aaadivaasi |
भिमानायक ते शस्त्र चालवण्यात चांगले तरबेज झाले. ते लहाणपणा पासूनच तल्लख बुद्धीचे, निडर, धाडसी होते. त्यांच्या वडीलांनी रामा नायकांनीही त्यांच्याकडून लढाईचा चांगला सराव करून घेतला. ते पराक्रमी शुरवीर म्हणून नावा रूपाला आले.
Bheema Naik Aaadivaasi
तसेच राजा उदेसींग यांनी भीमा नायकांना आपल्याकडे 'Bheema Naik Aaadivaasi' ठेवून घेतल आणी सेना नायक केला सुमारे तीन हजार सैनी- कांचे ते सरदार झाले व आपली जबाबदारी निष्ठेन, इमानदारीन व विश्वासान सांभाळायला लागले. राजांनी त्यांना चांगला पगार देवून मान सन्मानही केला.
मात्र या दरम्यान इंग्रजांनी त्यांच्या वडीलांना तलवारी, हत्यार बनवण्याच्या गुन्हयात कैद करून नेल नी त्यांची हत्या केली. या घटनेने भीमा नायकांना खुप राग आला. त्यांनी राजा कडची नोकरी सोडली आणी इंग्रजांचा बदला घेण्याचा निश्चय करून घरी आले..
गावाकडची परिस्थीती आता पार बदललेली होती. इंग्रजांचे शिपाई अधिकारी आदिवासींवर अत्याचार करत होते. स्रियांवरही अत्याचार करत होते. सावकारही तसेच मुजोर झाले होते. ते देखील अन्याय अत्याचार करून आदिवासींना छळत होते. कोणीही आवाज उठवण्याचा प्रयत्न करत नव्हत. कारण ते आवाजही दडपले जात होते. सावकार आणी इंग्रजांच्या छळान लोक त्रासले होते. हे सर्व पाहून भिमा नायकांच्या मनात आणखीनच क्रोध वाढला.

इंग्रजांना आता धडा शिकवायचाच! असा त्यांनी निर्धार केला. त्यांनी आणखी काही जोडीदारांना जमवल आणी सर्वांनी मिळून निर्धार केला. सर्व लोकांना जागृत केल इंग्रजांचे सावकारांचे अन्याय अत्याचार सहन करायचे नाही. सक्तीची कर वसूली दयायची नाही अस सांगून आदिवासींना संघटीत केल. दौलत, सेवा नायक, असे विश्वासाचे अनेक माणस मिळून संघर्षाची सुरुवात केली. प्रथम त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला एक चुनौतीपत्र लिहील. आमच्या लोकांना त्रास देवू नका, सक्तीची कर वसूली करू नका, आता तुमचे अन्याय अत्याचार सहन केले जाणार नाहीत! अस त्या पत्रातून जाहीर केल. मात्र इंग्रजांनी त्याला पोरखेळ समजून दुर्लक्ष केल आणी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या. भि. माजी नायकांना त्याचा राग आला त्यांनी आपल्या साथीदारांसह पोलीसांच्या चौकीवर हल्ला केला. त्यांना चांगल झोडपून काढल. दम दिला. मात्र त्यानंतरही पोलीस शिपाई कारवाया करतच होते. तेव्हा भीमाजी व त्यांच्या साथीदारांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या.
इंग्रजांचे खजीने, गोदाम लुटणे, सावकारांना लुटणे आणी ते सर्व धन संपत्ती धान्य लुटून ते आदिवासींना गरीबांना वाटायचे. इंग्रज शिपाई कुठेही दिसले तरी त्यांना ठेचून काढायचे. रानावनातील वनसंपत्ती आणायला कोणी अडथळा-मनाई केली तर त्यालाही चोप द्यायचे सरकारांकडे गहाण पडलेल्या जमीनीही त्यांनी लोकांना परत मिळवून दिल्या. लोक त्यांना आपला मानायचे आणी सहकार्य करायचे.
Bheema Naik Aaadivaasi in marathi

तर त्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी इंग्रज शिपाई Bheema Naik Aaadivaasi आधुनीक हत्यार व मोठ्या फौजा घेऊन फिरायचे. मात्र ते सापडत नव्हते. बडवानी पासून खान्देश पर्यंतचा सातपुड्याचा परीसर म्हणजे भीमाजींचं साम्राज्य होत. ते त्या पहाडात राहूनच कारवाया करत होते.
खोल दरीतल्या एका गुफेत त्यांची शस्त्रास्त्र लुटीचा सामान ठेवण्याची जागा होती. तर उंच टेकडीवरून त्यांचे हेर टेहळणी करायचे. सांकेतीक भाषेने सुचीत करायचे भीमाजी हे कधी कधी वेशांतर करूनही फिरत असत. त्यामुळे ते इंग्रजांना सापडत नव्हते इंग्रजांच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करूनही ते सापडले नाहीत तेव्हा इंग्रजांनी बक्षीसी जाहीर केली. १००० रु. इनाम लावला होता.
इंग्रज शिपाई अधिकारी त्यांना शोधायला वेळी अवेळी यायचे नी धमक्याही द्यायचे गावात परिसरात फिरायचे. त्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी भिमाजींनी पत्नी जुल्लूबाईंना परिस्थीतीची जाणीव करून दिली. आणी त्यांनाही हत्यारे चालवायला शिकवल. त्या देखील तीर, गुलेर गोफण चालवण शिकल्या नी इतर बायांनाही शिकवल.
त्या गावातील आणी परिसरातील अनेक स्त्रीयांना इंग्रजांचा प्रतिकार करायच ज्ञान झाल त्या सहज प्रतिकार करायला लागल्या. भारतात सर्वत्र स्वातंत्र्याचे वारे वहात होते. १८५७चा उठाव सुरू होता.
अनेक भागात लोकं इंग्रजांशी लढा देत होते इंग्र जानी राजांचे अधिकार काढून घेतले होते भिमाजी राजांना भेटायला गेले त्यांनी भिमाजींचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या आणी मदतीचही आवाहन केल. तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे हे देखील भिमाजी नायकांना भेटायला आले होते. त्यांनीही मदतीच आश्वासन दिल. आणी म्हणाले, लोकांना जागृत करा. स्वातंत्र्याविषयी महती सांगा. एक दिवस आपल्याला नक्की स्वातंत्र्य मिळेलच प्रयत्न करत रहा! तात्या टोपेंच्या मागावर इंग्रज शिपाई होते भिमाजींनी तात्यांना दुसऱ्या मार्गाने नेवून नर्मदा नदीच्या पलीकडे सुखरूप नेवून पोहचवल-
गुमानसींग नावाच्या भिमाजींच्या एका साथीदारान लालसेन इंग्रजांना त्यांचा ठिकाणा सांगीतला. मात्र ही वार्ता भिमाजींना त्वरीत समजली ते सावध झाले नी आपला ठिकाणा बदलवला. त्या गुमानसींगाला चांगला झोडपून काढल मागील सहकार्याची आठवण ठेवून समज दिली व जीवदान देवून सोडले.
एके दिवशी इंग्रज अधीकारी मेजर ईवांस मोठा फौज फाटा घेऊन आला नी बेछूट गोळीबार केला. त्यांच्या बंदुकांच्या गोळ्यांनी बरेच आदिवासी मेले त्यातून जे वाचले त्यांच्यावर उपचार करून भिमाजी त्यांना गाव सोडून घेऊन गेले व काही दिवस अज्ञात स्थळी ठेवल होत.
भिमाजी नायकांनी निर्णय करून इंग्रजांचा प्रति- कार करायच ठरवल. सर्वांना नव्या उभारीन कामाला लावल त्यांनी लहाण मोठ्या अनेक कारवाया केल्या. व इंग्रजांना जर्जर करून सोडल. अनेक शिपायांचा खातमा केला. अनेक अधिकाऱ्यांना नामोहर रम केल. तेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्यान त्यांना पत्र पाठवून सलोखा करायचा आणी दोन्ही कडून कारवाया थांबवायचा सल्ला दिला मात्र स्वाभिमानी भिमाजींना ते योग्य वाटल नाही त्यांनी तो धुडकावून उत्तर दिल की, हा देश आमचा आहे, तुम्ही या देशातून चालते व्हा! इंग्रजांनी रागावून भिमाजींची आई सुरशीबाईला पकडून नेल. आणी मंडलेश्वर यातना शिबीरात नेल तिथेच त्यांच निधन झाल.
भिमाजी नायकांचा इंग्रजांविरुद्धचा लढा सुरूच होता. तसाच लढा खाजा नाईकही लढत होते. दुसरीकडून त्यांनीही असाच उच्छाद मांडून इंग्रजांच्या नाकी दम आणला होता. आता त्या दोघांनी मिळून एकत्रीतपणे इंग्रजांचा मुकाबला करायच ठरवल. दोन्हीं ची सैन्य एकत्र आली. इंग्रजांची गोदामं खजीने लुटणे, इंग्रज अधि काऱ्यांना मारणे त्यांनी सुरू केल. तेव्हा इंग्रजांनी मोठी यंत्रणा राबवून त्या दोघांच्या सैन्याला एकत्रीत गाठून कोंडीत पकडल. २००० रुच्या बक्षीसीच्या लालसेन रोहीतून मखराणी नावाच्या खाजा नायकांच्या साथीदारान त्यांना ठावठीकाणा सांगीतला होता. शिरपूरजवळच्या अंबापाणी गावाजवळ सातपुडा पर्वतात इंग्रजांनी भिमा नायक व खाजा नायक यांना चौफेर सैन्याचा गराडा घालून बेछूट गोळीबार केला. या लढाईत आदिवासींच्या बायांनी देखील तीर गोफण गुलेर चालवून इंग्रजांचा प्रतिकार केला. दोन्ही सैन्यात खुप मोठी लढाई झाली. बरेच आदिवासी मारल्या गेले खाजा नायक हे देखील त्यात मारले गेले. मात्र भिमा नायक निसटण्यात यशस्वी झाले. इ.स. १८६० ४-२-१८६० मधे झालेली ही लढाई अंबापापीची लढाई म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खुप गाजली. ती प्रसिद्ध लढाई म्हणून ओळखली जाते.
त्यानंतरही भीमा नायकांनी भूमीगत राहून आपला लढा सुरूच ठेवला. आणी इंग्रज सरकारला जेरीस आणले. इंग्रजांना सावकारांना लुटून आदिवासी बांधवांना ते मदत करत होते. लोक त्यांना सहकार्य करत होते. भीमानायकांनी समाज बांधवांसाठी पाण्याची टंचाई ओळखून शिलावल मार्गावर तीन विहीरी बांधल्या.

Bheema Naik information
त्या भीमा नायकांच्या थोरपणाची साक्ष देत अजूनही पहावयास मिळतात त्यांनी सतत धावपळ करून इंग्रजांशी सामना केला. इंग्रजांना सावकार मदत करतात म्हणून त्यांनी सावकारांचा बंदोबस्त केला आणी इंग्रजांच बळ कमी केल. त्यांनी दहा वर्षे भुमीगत राहून संघर्ष करत राहीले.
इंग्रजांनी त्यांच्यावर आधी एक हजाराचे बक्षीस होते ते आता दोन हजारांचे केले. त्या दोन हजार रुपयांची लालसा धरून पालको गावच्या एका पटेल नावाच्या माणसान गद्दारी करून भीमाजींचा ठिकाणा इंग्रजांना सांगीतला. इंग्रजांनी तातडीन मोठ सैन्य नेवून चारही बाजूंनी त्यांना घेरल. दोरखंडांनी जखडवल हातापायांत बेड्या घालून इंदौरला कोर्टात हजर केल. कोर्टान त्यांना काळ्या पाण्याची सजा सुनावली.
त्यांना अंदमान निकोबारला नेल तेथे जेल मधे त्यांनी नऊ वर्षे सजा भोगली तुरुंगवास भोगत अस- ताना त्यांच्या अंगातील रक्त कमी झाल्यान रक्ताकल्पतेन ते मरण पावले, त्यांच निधन झाल
एक निधड्या छातीचा पराक्रमी वीर, आदिवासींच्या सुखासाठी, सावकारशाही आणी बलाढ्य इंग्रजांना जर्जर करून सोड णारा गरीबांचा त्राता मरुनही अमर झाला.
भीमा नायकांनी रानावनात "Bheema Naik Aaadivaasi" राहून इंग्रजांसोबत अनेक लढाया केल्या. त्यातील २४ आगष्ट १८५७ पंचसावन, ११एप्रील १८६० अंबापाणी, ४ फेबू वारी १८५८ ढाबा बावडी आणी फेब्रुवारी १८५९ रोजीची पंच- बावडीची या लढाया मोठ्या होत्या त्यातही अंबापाणीची लढाई ही खुप मोठी आणी विशेष होती.
अशा या महान क्रांतीकारी, आदि वासी त्राताला विनम्र अभिवादन!
लेखक : ज्ञानेश्वर जाधव , विटनेरकर

0 टिप्पण्या