महाराष्ट्राचे - लोकसाहीत्य | Maharashtra lokdhara Folk in Marathi

Maharashtra lokdhara Folk in Marathi  महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेत मऱ्हाठी लोकसाहीत्याचही मोलाच योगदान लाभलेल आहे. लोकसाहीत्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेल साहीत्य. लोकांचे, सर्वसामान्यांचे साहीत्य. तोंडाने काढले नी हाताने पेरले. 

                                                               

Maharashtra lokdhara Folk in Marathi
Maharashtra lokdhara Folk in Marathi

हे लोकसाहीत्याच अधिष्ठान आहे. खर पहाता आसू आणी हसू या भावनाविष्कारांनी सर्वच भाषांची निर्मीती झाली आहे. मराठी लोकसाहीत्य देखील मानवांच्या स्थायीभावनांना भेटून त्यांच्याशी संलग्न राहूनच रूढ होत. लोकांच्या रोजच्या वापरातून बोलण्यातून प्रचलीत झालेल्या बोली भाषांमधील अक्षर धन, अक्षर- लेणी, शब्दधन म्हणजे लोक साहीत्य.


Maharashtra lokdhara Folk in Marathi

लोकसाहित्याची भाषा बोली ग्रंथांतील, पुस्तकांतील अक्षर मुद्रीतांपेक्षा मौखीक जास्त आढळले. रोजच्या व्यवहारातील शब्दांनी रोजच्या जगण्यासोबत वापरण्यात येत असल्याने ती सलल ताजी असून ग्रंथांतील भाषेपेक्षा  'Maharashtra lokdhara Folk in Marathi' आपल वेगळ अस्तीत्व जपून आहे. 

                             
Maharashtra lokdhara Folk in Marathi
Maharashtra lokdhara Folk in Marathi

लोकसाहित्यातील शब्द हे उच्चरताना बोलायला लागतात आणी अर्थ काढताना ते चालतानाचा भास होतो. रोजच्या व्यवहारात निरंतर वापरात येत असल्याने लोकसाहित्याच्या बोली- भाषेला संजीवनी लाभून ती जीवंत - तग धरून आहे. आणि म्हणूनच लोकसाहीत्य प्रगल्भ, सहजसुंदर टवटवीत वाटत. आणी ते अंतर्मनाला सुखानंद प्रदान करत.

लोकसाहित्याची भाषा सहजता, लौकिकता असलेली व ती वापरताना, तिचा उपयोग करताना हवी तशी वळणारी आहे. अंतर्मनाला नवचैतन्य देणारी आहे. 

Maharashtra lokadhara  in Marathi

महाराष्ट्रात कोल्हापूरी, मावळी खान्देशी - अहीराणी, वैदर्भी वऱ्हाडी, कुडाळी, नागरी, सातारी, पुणेरी बागलाणी, टपोरी कोकणी अशा अनेक बोली भाषा पारंपारीक पद्धतीन बोलल्या जातात. त्यातील मौखीक कथा, गाणी, पारंपारिकतेन, नैमीत्यीक पद्धतीन बोलल्या जातात. लोक साहीत्यातून जोपासल्या आहेत. 

लोकसाहित्यातील कथा, काव्य गाणी म्हणी ओव्या हे सहज सुचणारे साक्षर-निरक्षरांचे निरक्षरांचे सहज स्फुरणारे उस्फूर्त असल मानवी मनात घुटमळणाऱ्या मनोभावना अनुरूप शब्द- सामर्थ्य घेऊन प्रगट होतात. त्यातील मृदुत्व आणी काठीण्यही अंतर्मनाला भिडणार असत.

 वात्सल्य, आर्तता, श्रृंगार, सद्‌भावना, पारंपारीक जीवनातील घडामोडी, नातेसंबंध, निसर्गवर्णन, स्थळ - काळांचे वर्णन, सुखा-दुःखांचे प्रसंग लोकसाही त्यातून जीवंत पणाचा साक्षात्कार Maharashtra lokdhara Folk in Marathi  जाणवून देतात. कथानकं, कहाण्या, म्हणी गाणी, वग, ओव्या, आख्यान, नृत्यगीते, लावण्या, पोवाडे, भेदीक संस्कार गाणी, देवदेवतांची गाणी, सासर-माहेराच वर्णन, लोक- काव्यांतून गाताना ऐकताना तो प्रसंग ते चीत्र प्रत्यक्षात आपल्या समोर तरळत. 

तो प्रसंग समोर उभा करण्याचा कसदारपणा लोकसाहित्यात आहे. रसीकता, कल्पकता, प्रितरस, जीव्हाळा, सौंदर्य देखील त्यात ओतप्रोत सामावलेल आहे.

Lokadhara Folk in Marathi

कालानुरूप बदलत जाणाऱ्या साहित्य प्रवाहात इतर भाषा भगीनींच्या प्रभावी वापरातही लोकसाहीत्य आपल्या कसदारपणाच अस्तीत्व समर्थपणान जोपासून आहे 
                                                              
Maharashtra lokdhara Folk in Marathi
Maharashtra lokdhara Folk in Marathi


त्यातील सामर्थ्यशाली शब्दप्रभूत्व आपली वैभव संपन्नता सांभाळून आहे. गोंधळी शाहीर, तमासगीर, लावणीकार भारूडकार, पोतराज, वासूदेव जोशी, डोंबारी, गारूडी,  "Maharashtra lokdhara Folk in Marathi" बैरागी, नंदीवाले, असे अनेक कलाकार लोककले सोबत लोकसाहित्याचा अनमोल वारसा जतन करून आहेत.

  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या