घटस्पोट — एक सामाजिक कलंक | Divorce in Marathi

 Divorce in Marathi  घटस्पोट — एक सामाजिक कलंक , सध्याच्या सुशिक्षीत काळात वावरताना आपण अनेक खुळचट विचारांना सोडून आधुनीकतेला धरून वावरतो. मात्र काही क्षेत्रांतील आपल वागण बदलायची गरज आहे. 

                                               

Divorce in Marathi
 Divorce in Marathi 

त्यातील - एक क्षेत्र म्हणजे वैवाहीक. घटस्फोट हा सामाजीक कल्लेक दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करतोय ते थांबवण गरजेच आहे. त्या अनुषंगाने इतर अनेक गोष्टींकडे पहाणेही गरजेचे आहे.

Divorce in Marathi 

मुला मुलींचे लग्न वेळेवरच करणे ही काळाची गरज आहे. विशेषता मुलींचे तरी , मुली साठी आपण चांगल स्थळ पाहू, आणी अस म्हणत तिच्या लग्नाच्या नंतरही चार पाच वर्षे सहज लोटलों,
या काळात तिच्या भावनांना सांभाळत, आई वडीलांचे नाव सांभाळत शालीनतेन रहाते. 

दरम्यान तिच्या बरोबरीच्या अनेक मुलींचे विवाह इचललेले असतात, होत असतात. त्यांच्या सुखी संसाराच्या, जोडीदारासोबतच्या जीवनाच्या सुखदायी, आनंदी क्षणांना 'Divorce in Marathi'  ऐकून त्या रोमांचित होतात. आपल्या मनातील स्वप्न कोमेजून तर जाणार नाही ना? अशा विचारात त्या गढतात. 
वर्ष संपत अशाच विचारात दुसर तिसर ही वर्ष संपत, आता मध्यस्थी करणारे, नवीन स्थळ घेऊन येणारे लोक विचार करतात,

आपण यांना इतके स्थळे दाखवले, योग्य स्थळं दाखवून देखील ते लक्ष देत नाहीत! असा विचार करून कोणी आता त्यांच्यात मध्यस्थीही करत नाहीत परिणामी वेळ जातो. तशातच त्या उपवर मुलीला एखादा तरुण इंप्रेस करत असेल तर? तर तिच्या मनात उभारी येते नी स्नेह वाढतो. मात्र आपला दोघांचा विवाह होणार नाही. घरच्यांना से मान्य होणार नाही याची त्यांना जाणीव खात्री असले म्हणून ते घरच्यांच्या नकळत पळून जाऊन लग्न करतात. मुझे सुशिक्षीत असुनही ज्या मुलासोबत जातात. ते सर्वच काही श्रीमंत नसतात. आज आपण मात्र ठेका धरून बसलेलो असतो, "चांगल स्थळ पाहू!"

आपण मुलामुलींचे लग्न करतो त्यासाठी सर्व चौकशा करूनच संबंध पक्का करतो. त्याला आपल्या सोबत अनेक मित्र, नातेवाईकाच्या खात्रीचा दुजोरा मिळालेला असतो. मध्यस्थी करणारांची साक्ष असते. हे सर्व सोपस्कार करून, लग्न झाल्यावर दोन्हीकडचे समाधानान सांगतात, आम्हाला चांगल स्थळ मिळाल!" चांगला जावई मिळाला. 'चांगल स्थळ मिळाल!" मुली चांगली मिळाली.

Increased Divorce  in Marathi 


अस सर्वच लोक म्हणत असले तरी यातील बरेचसे दांम्पत्यांचे महिन्यांत, वर्षदोन वर्षात या ना त्या कारणांवरून मतभेद होतात.आणि ते वाद विकोपाला जातात. घटस्फोटापर्यंतची वेळ येते. सर्वांच्या ठरलेला, खात्रीन जुळवलेला संबंध, सर्वांच्या साक्षीन, मोठ्या थाटात लग्न लावून थाटलेला संसार नुकुसल्या गोष्टींवरून मोडकळीस येतो. कालपर्यंत चांगले असलेले लोक Divorce in Marathi  आता नालायक ठरतात. आणी नुकुसल्या गोष्टींवरून, क्षुल्लक कारणांवरून अगदी टोकाची भुमीका घेतली जाते. आणी मध्यस्थांमार्फत बोलणी करून रक्कम ठरते नी घटस्फोटाची क्रिया पार पडते.

घटस्फोटच घ्यायचा, त्यानंतरच प्रश्न मिटतो, एवढी कठीण परिस्थीती खरोखरच असते का ? त्याला समज देवून, दोघांच म्हनण ऐकून, पर्याय शोधून ती वेळ टाळता येवू शकते. मात्र अडून बसलेले, हेकेखोर, हटदी लोक इतर सर्व सोडून घटस्फोट घेऊन मोकळे होतात.

घटस्फोटीत मुली-महिलांना पुन्हा नवीन वर शोधायचा उपक्रम सुरु होतो. वर संशोधन मोहीमेल तसे अनुकूल स्थळ मिळतातही मात्र यावेळी त्यांच्या आई वडीलांच्या अपेक्षा आणखीनच वाढलेल्या असतात.

 मुलगा नोकरदार पाहीजे. नोकरी परमनंट आहे का? घरी शेती आहे काडे घरात आणखी कोण आहे तर अशा घटस्फोटीत मुलींना अविवाहीत मुलंही स्विकारून घेत आहे. हे चांगल वळण आहे मात्र हे तरी खर असल तरी त्यापुढची समस्या आहे घटस्फोटीत मुली-महिलांना असलेल्या मुलगा किंवा मुलगी त्या अपत्याची ते सज्ञान होईपर्यंत यांच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या आईची असते. न्यायालयालाही ते मान्य आहे. 

हे जरी खर असल तरी किती स्त्रीया ती निभवतात अशी मुले असलेली घटस्फोटीता स्विकारायला कोणी.. राजी होत नाहीत. परिणामी अशा मुलांच भवितव्य धोक्यात येत आहे. तर भविष्यात त्यांची समस्या अधिकच गंभीर होणार आहे. अनेक स्त्रीयां अशा बालकांना स्विकारतात तर खर मात्र त्यांच संगोपन किती काळजीपूर्वक करतात? स्वतःच अपत्य त्यांना अडचण भासते. त्याच्या सोबत त्या पुढे अशा मुलांची पिढी कुपोषीत, मानसिक विकलांग, होऊन तुसडेपणान वागतात. 

अशी मुले आई व वडीलांच्याही प्रेमाला मुकतान गुन्हेगास प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा ते सतत अपराधी भावनेने वागत शारीरीक-मानसिक-सामाजीक कमजोरीत न्यूनगंडात राहून कोणत्याही प्रगतीपासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. अशा अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.

घटस्फोटीत स्त्रीयां माहेरात राहतात तेव्हा त्यांना घरातील वहीणी च्या दुशीत स्वभावाचा सामना करावा लागतो. गावातील गरगटांच्या दुषीत नजरांचा सामना करून अपमानीत अपराधी भावनेनच रागाव पुर्नविवाह करून त्या नव्या घरी आल्या तरी ही सर्वांनाच सन्मान मिळतोच अस नाही. तेथील लोकांचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रांजळ रहात नाही. अनेक जाणकार बायो कुजबूज करून नाके मुरडतात. मारा बापांचाही उध्दार करतात, नावे ठेवतात.

हा सर्व प्रकार आपण टाळू शकतो. आपल्या मुल्य मुलींना चांगल्या, सुसंस्कारात वाढवा. त्यांचे लग्न वेळेवर करा. त्यांच्या वैवाहिक जीवनात ताणतणाव वाढणार नाहीत यासाठी घरातील वातावरण आनंदी राहील याची काळजी घ्या. मुलाकडून चुक झाली तरी त्याला वेळेवर समज दया.

 सुनेकडून चुक झाली तर तिलाही आपली मुलगी म्हणून समज देवून प्रेमान तिची चुक लक्षात आणून दया. रागावू मा. आपल्या मुलीच्या संसारात वारंवार फोन करून, येण जाण करून सतत संपर्कात रहाण्यापेक्षा थोडातरी दुरावा राखून तिला तिच्या संसारात रममाण राहू दया. 

आपल्या सुनेचा कौतूक करा. किच्या कला गुणांना वाव मिळू दया. मुलगा आणी सून यांना पुरेसा कात, मोकळीक मिळू दया. यांच्यात मतभेद झाले तरी सामन्ज्स्यान घरातच मिटवा. सुनेच्या रागावण्यावर आपण रागावू नका आपल्या सुनेविषयी कोणी काही सांगून चहाडी करत असेल त्याकडे दुर्लक्ष करा. सुन रागावून माहेरी गेली तर आह या दिसांनी राग शांत झाल्यावर घरी यायला सांगा. आईनेही

Divorce  info in Marathi 

आपल्या लेकीला प्रत्येक वेळी या ना त्या कारणांवरून रागावण्याची सवय लागणार नाही याची नेहमी दक्षता घ्या. रागावून माहेरी आलेल्या मुलीला दोन चार दिवसांनी राग शांत करून समज देवून तिच्या घरी पाठवा. आपल्या मुलांच्या संसाराचा तिच्या सासर माहेर या नाण्याच्या दोन बाजू आहेत. घरच्याच्या चुकांच वागण्याच्या लोकांत बोभाटा करू नका. तिच सासर माहेर या नाण्याच्या दोन बाजू आहेत

मुला मुलींच्या संसारीक-कौटुंबीक ताण तणाव, रागांना, रुसवे फुगवेना जास्त वाढवू नका सर्व वाद आपसातच मिटवा. मध्यस्थी करायला आपल्या बरोबरीच्याच लोकांना सुविचारी लोकांनाच बोलवा. घटस्फोटाची वेळ येणारच नाही याची दक्षता घ्या. 

तशी वेळ आलीच तर दलाली करणारांना न जुमानता सरळ न्यायव्यवस्थेचा आसरा घ्यान न्यायालयातील समुपदेशाला मान देवून पुन्हा संसार थाटायचा प्रयत्न करा आपला संसार सुखाचा करारे यशस्वी आनंदी जीवन जगत निर्व्यसनी, निराभीमानी वागून कष्टान स्वाभीमानान सुखी संसार करत आपल्या मुला मुलींना आदर्श संस्कारात वाढवून आदर्श मुला, मुलीचे मायबाप व्हायच सौभाग्य "Divorce in Marathi"  मिळवून समाजात लोकप्रीयता मिळवा. आपल्या समाजाला आपल्यासारख्या गुणवान, प्रेरकांची सतत प्रतिक्षा आहे.

लेखक – डॉ. ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर

व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा. धन्यवाद.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या